लोकांना त्यांचे जीवनसाथी शोधण्यात मदत करण्याचा आमचा मुख्य हेतू आहे. मात्र आमच्या पोर्टलवर बनावटी प्रोफाईल्स आणि खोटारड्या सदस्यांना टाळण्यासाठी आम्ही कोणतीही विनामूल्य सदस्यता प्रदान करीत नाही. इथे सर्व प्रोफाईल्स आमच्या वधू-वर सूचक केंद्र कर्मचाऱ्याने खऱ्या आहेत यांची खात्री केलेली आहे.
आम्ही फक्त 500 सभासद शुल्क आकारतो. (हे आमच्याकडे फक्त एकच पॅकेज आहे.)
धन्यवाद!
बनावटी प्रोफाईल्स नाहीत, ते कुणालाच आवडत नाही.
एकदा आपण प्रोफाइल नोंदणी केली की आपण वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सर्व प्रोफाईल्स अमर्यादित पाहू शकता.
आमच्याकडे फक्त एकच पॅकेज आहे. दुसऱ्या वेबसाइट सारखे सिल्वर, गोल्डन किंवा प्लॅटिनम असे कुठलेही पॅकेज नाही.
त्वरित प्रोफाईल्सचे मोबाईल, टेलेफोन आणि ई-मेल पहा.
प्रीमियम लाइव्ह चॅट करू शकता
महत्वाची सूचना: आम्हाला असे आढळले की इतर बनावटी वधू-वर सूचक केंद्र लोकांची फसवणुक करण्यासाठी आमचे नाव वापरत आहेत, हे फसवणुक करणारे लोकांना चांगली स्थळे सुचविण्याचे आमिष दाखवून काही मोजकी चांगली स्थळे सुचवून अधिक माहिती हवी असल्यास आगोदर बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगतात. कृपया या फसवणुकीला बळी पडू नका आणि कोणत्याही खात्यात पैसे जमा करू नका. जर तुम्हाला असा कुठलाही फसवणुकीचा कॉल आला तर तुमच्या जवडच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करा.
आम्ही फक्त 500 सभासद शुल्क आकारतो आणि आपण केवळ आमच्या वेबसाइटवर ऑनलाईन पेमेंट करू शकता. धन्यवाद!