शिक्षण- १२ वी विज्ञान उत्तीर्ण- ऑटोमोबाईल डिप्लोमा- ऑटोमोबाईल- इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल डिप्लोमा
प्रशिक्षित व्यावसायिक - काजू प्रक्रिया आणि कुक्कुटपालन.
सेवा आणि व्यवसाय- चीफ ऑटो मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल टेक्निकल हेड म्हणून 9 वर्षे काम केले.
2018 पासून काजू प्रक्रिया युनिट यशस्वीपणे चालवत आहे. कुक्कुटपालन युनिट, सेंद्रिय खत एजन्सी
स्वतःची – चारचाकी, घराशिवाय आचरा आणि ओरोस येथे मालकीचे दोन फ्लॅट्स
कमाई - रु. 85000 प्रति महिना
अपेक्षा- शिक्षण BA/Bcom, 12वी, चांगले वागणारे, सुसंस्कृत. स्वयंपाक करण्यास सक्षम. स्वच्छतेची सवय असावी. प्रत्येकाशी आदराने वागणे.
फोन नंबर-9420261536/ 9821951702