About Me:
मी साधी, कुटुंबाला महत्व देणारी आणि शिक्षणाला प्राधान्य देणारी मुलगी आहे. मला पुढे शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे. मी शांत स्वभावाची आणि समजूतदार आहे.
Expectations:
मला समजूतदार, जबाबदार आणि कुटुंबाची कदर करणारा जोडीदार हवा आहे. शिक्षण आणि चांगले संस्कार महत्वाचे आहेत. एकमेकांचा आदर आणि साथ महत्वाची आहे.