आम्ही जॉईन फैमली आहे 20 माणसे आहे आम्हाला सरवणा सांभाळणारी मुलगी पाहिजे घर सोडून बाहेर कामाला जाण्याची गरज नाही आमचे 4 बेजनेस आहे त्या मुळे सर्वांना सांभाळून घेणारी मुलगी पाहिजे बाकी काही अपेक्षा नाही
Send Personal Message