मुलगी हि शाकाहारी आहे, फक्त अंडी खाते. मटण खात नाही आणि बनवत हि नाही. ती मृदू स्वभावाची आहे . मुलगा हा निर्व्यसनी व सुस्वभावी, काळजी घेणारा असावा. नोकरी नसली तरी चालेल परंतु त्याचा व्यवसाय हा कायम स्वरूपी असावा.
Send Personal Message