माझा भाऊ प्रसाद याने अॅनिमेशनमध्ये डिप्लोमा आणि बीए पूर्ण केला आहे. तो सध्या इंदोर येथील ग्रामोफोन कंपनीत डिजिटल मार्केटिंग डिपार्टमेंट मध्ये कार्यरत आहे. सध्या घरून ऑनलाईन काम करत आहे (वाई). या सोबतच पाचवड आणि मेणवली येथील शेती आई आणि भाऊ बघत आहेत. माझा भाऊ प्रसाद खूप प्रामाणिक, निर्व्यसनी, आणि शांत स्वभावाचा आहे.
अपेक्षा- मुलगी छान, समजूतदार, निरोगी आणि शिक्षित हवी. मुलीच्या पुढील शिक्षणास आणि नोकरी करण्यास तिचा इच्छेनुसार आमच्याकडून प्राधान्य असेल.